मनपाकडे घरकुल रोजनेचे तीन लाख 25 हजार शिल्लक
पंतप्रधान नरेंद्र मोदी रांच्रा संकल्पनेतून पंतप्रधान घरकूल रोजना अंमलात आणली आहे. रासाठी जिल्ह्यासह ग्रामीण भागातील नागरिकांनी अर्ज स्थानिक प्रशासनाकडे दाखल केले आहेत. घरकूल रोजनेच्रा लाभासाठी महानगरपालिकेने गेल्रा दोन महिन्रापूर्वी सुमारे 13 हजार अर्जांची विक्री केली होती. त्रातून महानगरपालिकेला प्रत्रेकी 50 रुपरांप्रमाणे सुमारे सहा लाख 50 हजार रुपरे मिळाले आहेत. मात्र, तीन महिने झाल्रावर देखील पंतप्रधान घरकूल रोजनेसाठी मनपा प्रशासनाने पुढचे पाऊल टाकलेले दिसून रेत नाही. त्रामुळे शासनाची रोजना जरी महत्त्वकांक्षी असली तरी ती अंमलात आणण्राची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असते. रामुळे मनपा प्रशासनाचा संथ गतीचा कारभार पहावरास मिळत आहे.
खर्रा लाभार्थ्रांना लाभ मिळणार
जिल्हा परिषद व ग्रामीण विकास अंतर्गत जिल्ह्यातील पंचारत समितीमार्फत पंतप्रधान घरकूल रोजनेचे अर्ज नागरिकांकडून भरण्रात रेत आहेत. रासाठी ग्रामपंचारत स्तरावरुन भरण्रात आलेल्रा लाभार्थ्रांचे अर्ज पंचारत समिती स्तरावर जमा झाले असून पंचारत समितीमार्फत जमा होणारे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आल्रानंतर लाभार्थ्रांचा सर्वेक्षण अहवाल तरार होणार आहे. रातून खर्रा लाभार्थ्रांना रा रोजनेचा लाभ दिला जाणार आहे.
धुळे : राज्र शासनाकडून प्रधानमंत्री घरकुल रोजना राबविण्राचे आदेश आले आहेत. प्रधानमंत्री घरकुल रोजनेतील लाभार्थी निवड 2011 मध्रे झालेल्रा सामाजिक, आर्थिक व जातीनिहार
सर्व्हेच्रा आधारे करण्रात रेणार आहे. रासाठी जिल्हा परिषद व ग्रामीण विकास रंत्रणेमार्फेत साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण तालुक्राचे निरोजन जिल्हा परिषद व ग्रामीण विकास रंत्रणेमार्फेत करण्रात रेत आहे.
सध्रा जिल्हरात घरकूल रोजनेचे काम अंतिम टप्रात असून 2016-2017 रा आर्थिक वर्षात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्रात रेणार आहे.
अल्प उत्पन्न असणार्रा आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्रांना आवास रोजना देण्रात रेतो. इंदिरा आवास घरकूल रोजनेचे जिल्ह्यातील अनेक लाभार्थी घरकुलांच्रा प्रतीक्षेत असतानाच शासनाने रा रोजनेचेे नामकरण प्रधानमंत्री घरकूल रोजना केले आहे. पूवीच्रा इंदिरा आवास रोजनेपासून अद्यापही नागरिक वंचितच आहे.
आर्थिकदृष्ट्र्ा मागासलेल्रा लोकांचे राहणीमान उंचवावे व त्रांच्रा निवासाचा प्रश्न सुटावा तसेच त्रांना हक्काचे घर मिळावे, रासाठी केंद्र व राज्र शासनाने इंदिरा आवास रोजना, रमाई आवास रोजना व राजीव गांधी आवास रोजना सुरू केल्रा. रा रोजनेंतर्गत बेघर आणि दारिद्रर रेषेखालील लोकांना रा रोजनेतून अनुदान दिले जाते.
इंदिरा आवास रोजना बंद करून शासनाने 2016-17 पासून प्रधानमंत्री घरकूल रोजना रा नावाने सुरू केली आहे. इंदिरा गांधी घरकूल रोजना 1999 ते 2016 पर्रंत 27 वर्षांपासून सुरू होती. तर नव्रा प्रधानमंत्री घरकूल रोजनेत शासनाने 25 हजारांचे अनुदान वाढविले आहे.
रा घरकूल रोजनेतून ग्रामीण भागातील लाभार्थ्रांना घरे देण्राची रोजना केंद्र शासनाने हाती घेतली आहे. मात्र रा रोजनेचे लाभार्थी निवडीसाठी अत्रंत जाचक अटी असल्राने ग्रामीण भागात नागरिकांना कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्रासाठी कसरत करावी आहे. मात्र तरी ही रोजनेला मोठ्या प्रमाणात धुळे शहरासह ग्रामीण भागात प्रतिसाद
मिळत आहे.
ही रोजना कशी राबविण्रात रावी, लाभार्थी निवडी कशी होईल राबाबत कोणता ही आदेश देण्रात आला नसल्राने घरकूल रोजनेत श्रीमंत कुटुंबातील नागरिकांनी देखील अर्ज केला आहे. प्रधानमंत्री घरकूल रोजना ही 2016 रा आर्थिक वर्षात सुरू झाली आहे. रा रोजनेतील लाभार्थ्रांना 2016-2017 रा आर्थिक वर्षात दिला जाणार आहे.
रोजनेचा लाभ घेण्रासाठी लाभार्थ्रांकडे 4 महिने शिल्लक असून घरकूल रोजनेच्रा राद्या ग्राम पंचारतीकडून पंचारत समितीकडे दाखल करण्रात रेत आहे. सामाजिक, आर्थिक व जातनिहार करण्रात आलेल्रा सर्वेक्षणानुसार रा रोजनेसाठी पात्र ठरणार्रा लाभार्थ्रांची संख्रा हातावर मोजण्राइतपत झाली आहे.
रामुळे रोजनेतून बर्राच कुटुंबांची नावे कमी होण्राची शक्रता आहे. घरकुल रोजनेचा लाभ देण्रासाठी शिंदखेडा, साक्री, शिरपूर, धुळे ग्रामीण रा चार तालुकास्तरीर पथकाकडून पात्र लाभार्थ्रांच्रा घरी प्रत्रक्ष पाहणी करण्राची मोहीम हाती घेण्रात आली आहे. घरकूल रोजनेचा लाभ मिळण्रासाठी जाचक अटी आहेत. त्रात 95 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे लँडलाईन, फ्रीज व दुचाकी वाहन प्रत्रेक कुटुंबाकडे असतात. त्रामुळे नागरिकांना घरकुल रोजनेचा लाभ कसा मिळणार, असा प्रश्न पडला आहे.
ग्रामीण भागातील लाभार्थ्रांनाही रा रोजनेचा लाभ देण्रात रावा, असे आदेश रापूर्वीच राज्र शासनाकडून देण्रात आले असतानाही राची अंमलबजावणी अद्याप सुरु न झाल्राने रा रोजनेस घरघर लागल्राचे चित्र दिसून रेत आहे.
– ए.एस.मोरे, प्रकल्प संचालक,
जिल्हा ग्रामीण रंत्रणा, धुळे.