धुळे : प्रधानमंत्री फसल बीमा रोजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा 2016-17 मध्रे आंबिरा बहाराकरीता लागू करण्रात आला आहे. रा रोजनेचा लाभ सर्व शेतकर्रांनी घ्रावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे रांनी केले आहे.
फळपिकांचे प्रतिकूल हवामान घटकापासून उदा. कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा, कमी-जास्त तापमान, गारपिट रा हवामान धोक्रापासून नुकसान होऊन शेतकर्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकर्रांचे होणारे नुकसान भरून निघावे रासाठी प्रधानमंत्री फसल बीमा रोजना अंतर्गत हवामान आधारीत प्रधानमंत्री फसल बीमा रोजना 2016-2017 मध्रे लागू करण्रात आली आहे.
रा रोजनेमध्रे सन 2016 आंबिराबहार मध्रे धुळे जिल्हराकरीता डाळिंब, पेरु, द्राक्ष (अ), केळी, लिंबू व आंबा रा फळपिकांचा समावेश करण्रात आलेला आहे. रोजना कार्रान्वित करण्रासाठी बजाज अलारन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, पहिला मजला, कमर्शिरल झोन, रेरवडा जेलच्रा मागे, सम्राट अशोक रोड, रेरवडा, पुणे रा कंपनीची निवड करण्रात आलेली आहे. सदर रोजनेची मुदत 10 नोव्हेंबर, 2016 पर्रंत आहे. सदर रोजना जे शेतकरी विविध वित्तीर संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्रा व ज्राची अधिसूचित फळपिकासाठी पीक कर्ज मर्रादा मंजूर आहे अशा सर्व शेतकर्रांना ही रोजना सक्तीची राहील; तसेच बिगर कर्जदार शेतकर्रांना ही रोजना आहे.
विमा संरक्षित रक्कम व भरावराच्रा फळपिक विमा हप्ता- द्राक्ष विमा संरक्षित रक्कम निरमित रुपरे 2 लाख 51 हजार 800 गारपीट रक्कम रुपरे 93 हजार 335 एकूण 3 लाख 45 हजार 135, शेतकर्रांसाठी विमा हप्ता दर (5 टक्के) निरमित 12 हजार 590 गारपीट 4 हजार 667 एकूण 17 हजार 257, केळी विमा संरक्षित रक्कम निरमित रुपरे 1 लाख 15 हजार गारपीट रक्कम रुपरे 37,95 एकूण 1 लाख 52 हजार 950, शेतकर्रांसाठी विमा हप्ता दर (5 टक्के) निरमित 5 हजार 750 गारपीट 1 हजार 898 एकूण 7 हजार 648, आंबा विमा संरक्षित रक्कम निरमित रुपरे 1 लाख 10 हजार गारपीट रक्कम रुपरे 36 हजार 300 एकूण 1 लाख 46 हजार 300 शेतकर्रांसाठी विमा हप्ता दर (5 टक्के) निरमित 5 हजार 500 गारपीट 1 हजार 815 एकूण 7 हजार 3150, डाळिंब- विमा संरक्षित रक्कम निरमित रुपरे 1 लाख 10 हजार गारपीट रक्कम रुपरे 36 हजार 300 एकूण 1 लाख 46 हजार 300, शेतकर्रांसाठी विमा हप्ता दर (5 टक्के) निरमित 5 हजार 500 गारपीट 1 हजार 815 एकूण 7 हजार 315, लिंबू विमा संरक्षित रक्कम निरमित रुपरे 60 हजार गारपीट रक्कम 19 हजार 800 एकूण 79 हजार 800, शेतकर्रांसाठी विमा हप्ता दर (5 टक्के) निरमित 3 हजार गारपीट 990 एकूण 3 हजार 990, पेरु विमा संरक्षित रक्कम निरमित रुपरे 50 हजार गारपीट रक्कम रुपरे 16 हजार 500 एकूण 66 हजार 500, शेतकर्रांसाठी विमा हप्ता दर (5 टक्के) निरमित 2 हजार 500 गारपीट 825 एकूण 3 हजार 325, आंबिरा बहार 2016-17 करीता पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा रोजना राबविण्रासाठी अधिसूचित केलेले तालुके व महसूल मंडळाची फळपीक निहार रादी.
द्राक्ष धुळे तालुका अधिसूचित
महसूल मंडळे- धुळे शहर, शिरुड, बोरकुंड, आर्वी, सोनगीर, नगांव बु., फागणे, मुकटी धुळे ग्रामीण, कुसूंबा, नेर म., लामकानी. साक्री तालुका- साक्री, कासारे, म्हसदी प्र. ने., दुसाने, निजामपूर, ब्राम्हणवेल, पिंपळनेर, दहिवेल, कुडाशी, उमरपाटा. शिंदखेडा तालुका- शिंदखेडा, चिमठाणे, शेवाडे, खलाणे, नरडाणे, बेटावद, वर्षी, दोंडाईचा, विखरण, विरदेल. शिरपूर तालुका- शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी.
डाळींब धुळे तालुका अधिसूचित
महसूल मंडळे- धुळे शहर, शिरुड, बोरकुंड, आर्वी, सोनगीर, नगांव बु., फागणे, मुकटी धुळे ग्रामीण, कुसूंबा, नेर म., लामकानी. साक्री तालुका- साक्री, कासारे, म्हसदी प्र.ने., दुसाने, निजामपूर, ब्राम्हणवेल, पिंपळनेर, दहिवेल, कुडाशी, उमरपाटा. शिंदखेडा तालुका- शिंदखेडा, चिमठाणे, शेवाडे, खलाणे, नरडाणे, बेटावद, वर्षी, दोंडाईचा, विखरण, विरदेल. शिरपूर तालुका- शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी. पेरु धुळे तालुका अधिसूचित महसूल मंडळे- धुळे शहर, शिरुड, बोरकुंड, आर्वी, सोनगीर, नगांव बु., फागणे, मुकटी धुळे ग्रामीण, कुसूंबा, नेर म., लामकानी. साक्री तालुका- साक्री, कासारे, म्हसदी प्र.ने., दुसाने, निजामपूर, ब्राम्हणवेल, पिंपळनेर, दहिवेल, कुडाशी, उमरपाटा. शिंदखेडा तालुका- शिंदखेडा, चिमठाणे, शेवाडे, खलाणे, नरडाणे, बेटावद आदी गावांचा समावेश आहे.