साक्री : कथाकथनकार रेखा मुंदडा रांनी ताज महल, रानडे आणि कानडे व रा ज्वाळा, त्रा ज्वाळा रा कथा सादर केल्रा. कथा सादर करतांना शब्दांना केवळ अर्थ असतो असं नाही, शब्दांना रंग असतो, शब्दांना रुप... Read more
पिंपळनेर : येथील शेकडो भाविक संख्येने सप्तश्रृंगी गडाच्या दिशेने खांद्यावर कवाड, पालखी व काठी घेऊन पायी रवाना झाले. यात महिला, पुरुष व तरुणाईचा समावेश आहे. अंबे की जय असा घोष करीत पदयात्रेने... Read more
उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; ना. डॉ. सुभाष भामरे यांची माहिती धुळे : जिल्ह्यावासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या मनमाड-धुळे-इंदूर मार्गे मालेगाव रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालय, रस्ते आणि... Read more
ज्यांची पक्षात घुसमट होत असेल, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे, अशी तंबी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्वकीयांना उद्देशून दिली होती. आता, जे पक्ष सोडून जात आहेत, त्यांच्या कुंडल्या माझ्या... Read more
‘बच्चोंकी मन की बात, प्रधानमंत्री के साथ’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : भारतीय टपाल खात्याच्या पुणे शहर पूर्व विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आल... Read more
राष्ट्रवादी काँग्रेस आणि कामगार कष्टकरी संघटनेतर्फे आंदोलन पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास (पीसीएनटीडीए) प्राधिकरणामधील पेठ क्रमांक 17 व 19 चिखली येथे जेएनयुआरएम अतंर्गत अडीच एफएसआयनुसार... Read more
पिंपरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांचा मुख्... Read more
अमृता सुभाष : नाट्य परिषदेच्या शाखेचा वर्धापनदिन पिंपरी : स्मिता पाटील यांच्याकडे बघत बघतच अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. आणि त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला त्यामुळे मन भारावून गेले आहे... Read more
पिंपरी : निगडी येथील सार्थक भालेकर वय वर्ष अवघे दहा मात्र त्याचे यश हे नेत्रदीपक आहे. सार्थक ने एवढ्याशा वयात अॅबॅकस या बुद्धिमत्तेची कसोटी लावणार्या स्पर्धेत त्याने सिंगापोर येथील आंतरराष... Read more
पुणे : भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. दरम्यान... Read more