पिंपरी मानवाधिकार संघटनेच्या २०१९ ते २०२४ च्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. आकुर्डीतील संघटनेच्या कार्यालयात कार्यकारिणी सदस्य व सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नुतन सदस्यांची निवड सर्वनुमते करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष खंडुराव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, सचिव नागेश भाले, खजिनदार रामराव नवघन, कार्याध्यक्ष महादेव चौधरी, महामंत्री डॉ.जावेद शिकलगार, निरीक्षक रामदास खोत, प्रवक्ता राकेश शर्मा, सह सचिव गणपत कदम, सदस्य तानाजी मांडणे, कायदे सल्लागार अॅड.अनिल जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here