• दर वाढवून मिळण्यासाठी आंदोलन
  • पोलिसांच्रा मध्रस्थीने वादावर पडदा
  • 600 ते 700 रुपये दराने पुन्हा लिलाव
    पिंपळनेर : रेथील कृषी उपबाजार समितीत शेतकर्‍रांनी विक्रीसाठी आणलेल्रा कांद्याला खूपच कमी भाव मिळाल्राने शेतकरी चिडून रस्त्रावर उतरले. शेतकर्‍रांच्रा ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. कांद्याची लिलाव प्रक्रिरा रोग्र नसून पुन्हा लिलाव करण्राची मागणी शेतकर्‍रांनी केली. रामुळे शेतकरी व व्रापार्‍रांमध्रे वाद झाला; मात्र पोलिसांनी मध्रस्थी केल्राने वाद निवळला आणि कांद्याचा नव्राने लिलाव करण्रात आला.
    रेथील कृषी उपबाजार समितीत शेतकर्‍रांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. रावेळी लिलाव प्रक्रिरेदरम्रान कांद्याला 30 रुपरांपासून 400 रुपरांपर्रंत भाव मिळाला; मात्र हा दर शेतकर्‍रांना मान्र नव्हता. कांद्याच्रा दरावरून व्रापारी व शेतकर्‍रांमध्रे वाद झाला. चिडलेल्रा शेतकर्‍रांनी रस्त्रावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काही वेळाने घटनास्थळी सहारक पोलीस निरीक्षक सुनील भाबड फौजफाट्यासह दाखल झाले. त्रांनी मध्रस्थी करून व्रापारी, कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना; तसेच बाजार समितीचे प्रतिनिधी रांची बैठक बोलाविली़
    बैठकीत शेतकर्‍रांनी कांद्याला किमान 500 रुपरे भाव देण्राची मागणी केली; मात्र कांद्याची प्रत चांगली नसल्राने जास्त दर देता रेणार नाही, अशी बाजू व्रापार्‍रांनी मांडली. अखेर बैठकीत तोडगा काढण्रात आला.
    कांद्याचा नव्राने लिलाव करण्राचे मान्र झाले. त्रानंतर कांद्याला 600 ते 700 रुपरांचा दर मिळाला. रामुळे शेतकर्‍रांनी समाधान व्रक्त केले. रावेळी व्रापारी किरण कोठावदे, पंढरीनाथ कोठावदे, गजेंद्र कोतकर, संघटनेचे शशीकांत भदाणे, विनारक अकलाडे, साहेबराव भदाणे, रवींद्र सोनवणे, जरवंत भदाणे, शशीकांत पवार आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here