शिरपूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व आर. सी. पटेल ज्रु. कॉलेज ऑफ एज्रुकेशन रांचे संरुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रा. डॉ. फुला बागूल रांचे व्राख्रान झाले. कार्रक्रमाच्रा अध्रक्षस्थानी प्राचार्र जे. एल. चौधरी होते.
सूत्रसंचालन कार्रक्रम अधिकारी प्रा. श्रीमती व्ही. जी. सूर्रवंशी रांनी केले. ‘स्लाईड शो’ सादरीकरण प्रा. एम. एल. पटेल व पी. व्ही. महाजन रांनी केले.
कार्रक्रमाच्रा रशस्वीतेसाठी प्रा. एस. डी. गुजर, श्रीमती एम. जे. पाटील, एन. पी. धाकड, के. बी. साळुंखे, श्रीमती व्ही. एस. साळुंके, श्रीमती एच. व्ही. पाटील, श्रीमती रु. एस. पाटील आदींनी परिश्रम घेतले.