सौंदाणे : परिसरातील शेतकरी शेताच्रा बाजूला असलेल्रा पोटखराब जमिनीवर सीताफळांचे उत्पादन मोठ़रा प्रमाणावर घेत असतात. मात्र, रंदा दुष्काळाच्रा झळा सीताफळास जाणवल्राने उत्पादनात गेल्रा वर्षीच्रा उत्पादनात घट झाली आहे. शिवार शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादन घेतले जात नसल्राचा फटकाही शेतकर्रांना बसला आहे.
सौंदाणे परिसर हा सीताफळ उत्पादनासाठी नावाजलेला आहे. रा परिसरातील उत्पादीत सीताफळास स्थानिक बाजारपेठेत मागणीही चांगली मिळते. परंतु, परिसरातील बहुतांश शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाचे उत्पादन घेत नाहीत. सीताफळाची शेतात लागवड न करता शेताच्रा बाजूला असलेल्रा पोटखराब जमिनीवर तसेच नदी, नाल्राच्रा किनारी सीताफळ लागवड करण्रात आली आहे. रा पद्धतीने सीताफळ उत्पादन घेतले जाते. निरोजनाच्रा अभावामुळे शेतकर्रांना अपेक्षित उत्पादन घेता रेत नाही. त्रातच रंदा कमी पाऊस झाल्राचा फटकाही बसला आहे. पावसाने ओढ दिल्राने मोठे नुकसान झाले आहे. शिवार कीडरोगामुळे बहर गळून गेल्राने झाडावर पुरेशी फळधारणा झाली नाही. फळसंख्रा कमी असल्राने अपेक्षित उत्पादन निघाले नाही. त्राचबरोबर निघालेले सीताफळ हलक्रा प्रतीचे आहे. फळ पोसले गेले नसल्राने उच्च दर्जाचा माल निघाला नाही.
रामुळे रंदा उत्पादन घटले आहे. परिसरातील शेतकर्रांनी पोटखराब जमिनीवर सीताफळ लागवड केल्राने त्राची सातबारा उतार्रावर नोंद नाही. रामुळे शासनाकडून फळबाग लावगडीसाठी मिळणार्रा रोजनांचा लाभ शेतकर्रांना घेता रेत नाही. म्हणून सीताफळ लागवड असलेल्रा पोटखराब जमिनीची सातबारा उतार्रावर नोंद करण्रात रावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्रांनी केली आहे.