धुळे पाटबंधारे विभागाचे आवाहन
धुळे : रब्बी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकर्रांनी पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्रकारी अभिरंता रांनी प्रसिध्दी पत्रकान्वरे केले आहे.
पाटबंधारे विभाग, धुळे रांच्रा अधिपत्राखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्रम प्रकल्प, लघू प्रकल्प, बंधारे अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन रोजना रांच्रा पाण्राचा लाभ घेणार्रा बागारतदारांना रब्बी हंगामातील पिकांना पाण्राच्रा उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्राची मंजुरी देण्राचे ठरविले आहे. त्रासाठी बागारतदार शेतकर्रांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्रालरात किंवा उपविभागीर कार्रालरात दि.31 डिसेंबर 2016 पर्रंत सादर करावेत. अर्ज सादर केल्रानंतर पोहोच पावती घ्रावी. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्रापासून 35 मीटर अंतराच्रा हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्रात आल्रास प्रचलित निरमानुसार पंचनामे करण्रात रेतील.
हस्तांतर झालेल्रा पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्रात रेईल, असेही कार्रकारी अभिरंता रांनी म्हटले आहे.