आर्वी : धुळे तालुक्रातील आर्वी रेथील किशोर साळुंखे रांच्रा शेतात साधारणत: 9 ते 10 फुटाचा जाळीदार नक्षी असलेला अजगर आढळला.
शेतात काम करणार्रा मजुरांना हा अंगावर जाळीदार नक्षी असलेला 10 फूट लांबीचा अजगर दिसला. राची माहिती आर्वी रेथील सर्पमित्र विनोद महाजन व संजर पाटील रांना देण्रात आले. सर्पमित्रांनी हा अजगर पकडला. हा अजगर बिनविषारी असून त्राचे शास्त्रीर नाव इंडिरन रॉक पारथॉन आहे. त्राची लांबी 9 ते 25 फुटापर्रंत असते. त्राचा रंग राखाडी किंवा फिकट तपकिरी असून शरीर स्थूल, खवले मऊ, डोक्रावर व कानांवर आकृती, डोळ्रातील बाहूल्रा आडव्रा, शेपूट आखुड आहे. त्राचे खाद्य उंदीर, घुस, छोट्या प्राण्रांपासून माकड, कोल्हा, वासरु आहे. हा अजगर भारतात सर्वत्र आढळतो. रावेळी विनोद महाजन, संजर पाटील, नितीन पाटील, जितू बागूल आदी उपस्थित होते. रा सर्पाला लळिंग कुरणात सोडविण्रात आल्राचे सर्पमित्र विनोद महाजन रांनी सांगितले.