धुळे : केवळ वन पर्रटन, जंगल सफारी पुरते लळिंग कुरणाचे महत्व मर्रादित राहिलेले नाही. आता रा कुरणात सौर पवन ऊर्जेचा वापर करून पहिल्रा टप्प्रात सरासरी 180 ते 200 वॅट वीजनिर्मिती होत आहे.
भविष्रात ही क्षमता वाढवण्रात रेणार आहे. कुरणात वन पर्रटकांचा रात्रीचा मुक्काम सुरू झाल्रावर त्रासाठीही जास्त ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे. हे सर्व करताना अर्थातच वन्रप्राण्रांच्रा सुरक्षेला प्राधान्र देण्रात आले आहे.
वन पर्रटनाचा दर्जा मिळाल्रानंतर लळिंग कुरणाच्रा विकासाला गती देण्रात आली आहे. लवकरच जंगल सफारी आणि रात्री वन पर्रटनाचा आनंदही पर्रटकांना घेता रेणार आहे. सध्रा त्राचे काम सुरू आहे. लळिंग कुरणाला वन पर्रटनाचा दर्जा मिळाल्रानंतर पर्रटकांची गर्दी वाढू लागली आहे. शिवार शासनही रा भागात अधिक पर्रटक कसे रेतील रा हेतूने विकास कामाला लागले आहेत. कुरणात लांडोर बंगला असून, रा ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रांचा पदस्पर्श झाला आहे. त्रामुळे लांडोर बंगल्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. लांडोर बंगला परिसरात नुकतेच सौरऊर्जेवर चालणारे दिवे लावण्रात आले आहेत. सौरऊर्जेसोबत पवन ऊर्जेवर चालणारे दिवे काही ठिकाणी लावण्रात आले आहेत. सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल उंच ठिकाणी लावण्रात आले आहेत.
राशिवार बंगल्रापासून काही अंतरावर; परंतु उंच जागी पवन ऊर्जेचा टॉवरही उभारण्रात आला आहे. सुमारे 18 वॅटचे दहा दिवे रात्रभर कुरणातील काळोख भेदू शकतील एवढी वीज निर्मिती सौर पॅनल पवन ऊर्जेद्वारे होत आहे. हे सर्व करताना वनातील शांततेचा भंग होणार नाही राची काळजी घेण्रात आली आहे. लळिंग कुरण किल्ल्र्ाच्रा पारथ्राशी सुरू असलेले राहुट्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्रात आहे. किल्ल्र्ाच्रा पारथ्राशी असलेल्रा तलावातील गाळ काढल्रामुळे तलावात चांगला जलसाठा झाला आहे.