पिंपरी : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आश्रम शाळेतील आदिवासी मुलींवर अत्याचार करणा-या नराधमाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटिका वर्ष... Read more
आर्थिक तरतुदींमध्ये घसघशीत वाढ पिंपरी : महापालिकेच्या नागर वस्ती विभाग व महिला बाल कल्याण योजनेतंर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा आर्थिक दृष्ट्या मागास, अंध, अपंग, विधवा, शा... Read more
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक सघांच्या वतीने राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. वन रँक वन पेन्शन या योजनेसाठी विष प्राशन करून आत्महत्या केलेले माजी सैनिक... Read more
पिंपरी : पुण्यातील मेळाव्याच्या जाहिरातींवर छापण्यात आले आहे उजवीकडून डावीकडे जाणारे इंजिन राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन पुन्हा एकदा उजवीकडून डावीकडे धावणार आहे. नव्या... Read more
परिवहन मंत्री ना. नितीन गडकरींना निवेदन धुळे : शहरातून जाणार्या साक्रीरोडसाठी रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी महापौर कल्पना महाले यांनी केंद्रीय परिवहन व ज... Read more
धुळे : शहरातील नाट्य कलावंत व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धुळे शाखेतर्फे 173 व्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात नटराज पूजन व रंगभूमी पूजन करण्यात आले. यावेळी कलाव... Read more
धुळे : आदिवासी कोळी जमातीला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे, अशी मागणी कोळी महासंघाने केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ता परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात... Read more
धुळे : दसरा व दिवाळीच्रा काळात बरेच लोक आपल्रा घरांना रंगरंगोटी करुन सजावट करीत असतात. त्राचबरोबर अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्रा काढण्रात रेतात. रात काही सामाजिक संदेश देणार्रा रांगोळ्राही आपणा... Read more
जिल्हाधिकारी पांढरपट्टे रांचे प्रतिपादन बचतगटांना खेळते भांडवल राप्रसंगी महिला बचतगटांना दोन कोटी रुपरे वित्तीर पुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास रंत्रणोकडून 16 नवीन महिला बचतगटांना प्रत्रेकी रुप... Read more
विधान परिषद निवडणुकीत विलास लांडे यांचा माघारीचा कांगावा खोटा असल्यास आणि त्यांनी खरोखर निवडणूक लढवली, तर ते विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 नगरसेवक आहेत... Read more
