विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात येत आहे. कोल्हापूर येथील मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा झंझावात यावेळी अनुभवास आला. Read more
धुळे येथे रथोत्सव मिरवणुकीत महिलांचा सहभाग धुळे : भगवान बालाजींच्या रथोत्सव मिरवणुकीचा समारोप झाला. बालाजींची मूर्ती मंदिरात ठेवल्यानंतर अभिषेकसह विविध कार्यक्रम झाले. त्यानिमित्त दर्शनासाठी... Read more
साक्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी यांच्याविषयी बेजबाबदार वक्तव्य केल्याने दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. साक्री तालुका... Read more
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बल्हाणो येथील श्री भवानी माता डोंगरावर नवरात्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव व कुस्त्यांची दंगल झाली. प्रमुख पाहुणो म्हणून महंतदास मकरंद वैद्य, डॉ.तुळशिराम गावित, माज... Read more
वाघाडी : सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विद्याधाम संस्थेच्या विद्यमाने तालुक्यातील वरुळ येथे योग व मधुमेह जनजागृती कार्यक्रम घेण्या... Read more
साक्री : तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा नानासाहेब बेडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिंचखेडेसरपंचपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नवीन सरपंच निवडीसाठी... Read more
चिकसे : साक्री तालुक्यातील चिकसे येथील देगाव रस्त्यावर असलेला शेतात वन्यप्राण्याने शेळीवर हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. धनराज पोपट खैरनार यांच्या शेतात ही घटना घडली. वन्यप्राण्याने मध्यरात... Read more
साक्री : सत्रशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे आदिवासींच्रा विविध मागण्रांसाठी तहसील कार्रालरावर मोर्चा काढण्रात आला. राप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले रांना निवेदन देण्रात आले. वनहक्क कारदा 2016 व... Read more
नांदेड : मराठीच्रा विविध बोलींमधील वैविध्रपूर्णता लक्षात घेऊन रा बोलींचे नमुने अत्राधुनिक तंत्रज्ञानाच्रा आधारे जतन करणारी देशातील पहिली भाषा प्रयोगशाळा अस्तित्वात येणार आहे. जानेवारीतील संक... Read more
पिंपरी : केंद्र, राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली-स्पाईन रोड येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 160 इमारतीचे घरकुल बांधले. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या सह... Read more
