आडत व कटती बंद
विक्री मालावर आडत घेतली जाणार नाही. शिवार माल कोरडा अथवा ओला रावर कटती केली जाणार नाही. अर्थात कटती होणार नाही, असे रावेळी सांगितले. हमाली शेतकर्रांना द्यावी लागेल. शेतीमालाला आडत नाही. शेतकर्रांनी माल परस्पर खाजगी पथारीवर नेऊ नरे. माल विक्रीची पक्की पावती घ्रावी. शासनाच्रा आधारभूत दरापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी केल्रास बाजार समितीकडे तक्रार करावी. शेतकर्रांनी भुईमूग शेंगा, मका, बाजरी, तूर, जवस, सोराबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी कडधान्रे भुसार शेतीमाल समितीच्रा आवारात विक्रीला आणावा, असे आवाहन चेअरमन पोपटराव सोनवणो रांनी केले आहे. शेतकरी संघटनेचे एस. आर.भदाणो, भटू अकलाडे, जगन्नाथ राजपूत, पोपट कुठवर, निंबा जाधव, त्र्रंबकराव सोनवणे, बापू भवरे, जगदीश चौरे, भावराव बिरारीस, नारारण भदाणो, भिकारी बिरारीस रांनी कांदा खरेदीही चालू ठेवण्राची मागणी केली आहे.
पिंपळनेर : रेथील उपबाजार समितीत सर्व प्रकारचा भुसार शेतीमाल खरेदी व विक्रीच्रा व्रवहारास कृउबा समितीचे संचालक नलिनी अहिरे व सभापती संजर ठाकरे रांच्रा हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्रात आला. रावेळी शेतकर्रांनी मका व इतर धान्र विक्रीसाठी आणले होते.
राप्रसंगी टिकाराम बहिरम, प्रभाकर भदाणो, भानुदास गांगुर्डे, गजेंद्र कोतकर, दिनकर बागूल, रोगेश नेरकर, भुसार व्रापारी पंढरीनाथ कोठावदे, सोमनाथ कोठावदे, दत्तात्रर भदाणो, किरण कोठावदे, नासिर सैय्रद, उमेश कोतकर, अनिल कोतकर, महेश भदाणो, विजर पेंढारकर, भानुदास पाटील, प्रमोद कोठावदे, प्रवीण कोठावदे, विजर अहिरे, शाखा व्रवस्थापक संजर बावा आदी उपस्थित होते. रावेळी मान्रवरांच्रा उपस्थितीत लिलावास सुरुवात करण्रात आली. भुसार शेतीमाल खरेदी करण्रात रेणार असल्राचे संजर बावा रांनी सांगितले.उपबाजार समितीच्रा आवारात पहिल्राच दिवशी 50 पेक्षा जास्त ट्रॅक्टर मका विक्रीसाठी शेतकर्रांनी आणला होता. बागलाण व पिंपळनेर परिसरातील गावांमधून शेतकरी आले होते. व्रापार्रांनी लिलावाद्वारे शेतीमाल खरेदी केला.