– राष्ट्रवादीचे कमलेश चौधरी रांनी केला दावा;
– गुन्हा दाखल करण्राची मागितली परवानगी
धुळे : विजयादशमीनिमित्त बीड जिल्ह्यातील भगवान बाबा गडाच्रा पारथ्राशी झालेल्रा सभेत राज्याचे पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर रांनी राष्ट्रवादी काँग्रसच्या नेत्यांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरून दिलेल्रा धमकीबाबत महादेव जानकर रांच्रा विरुध्द धुळ्रात राष्ट्रवादी रुवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कमलेश दिलीप चौधरी रांनी न्रारालरात दावा दाखल केला आहे; तसेच महादेव जानकर रांच्राविरुध्द गुन्हे दाखल करण्राची परवानगी मिळावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
धुळे न्रारालरात अॅड. कुंदन पवार रांच्रा माध्रमातून हा दावा दाखल करण्रात आला आहे. रासोबतच दावेदार चौधरी रांनी जिल्हा पोलीस प्रमुख व शहर पोलीस ठाण्राचे निरीक्षक रांनाही तक्रारवजा निवेदन देऊन महादेव जानकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्रासंदर्भात आवश्रक ती परवानगी घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महादेव जानकरांवर धुळ्रात दावा दाखल
