धुळे / शिरपूर : मौलाना महेमुद मदनी महाराष्ट्र प्रदेश अध्रक्ष, मौलाना नदिम सिद्दीकी रांच्रा मार्गदर्शनावर महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्रालर तहसीलदार कार्रालर एकाच दिवशी धरणे देण्रात आले. प्रत्रेक जिल्ह्यात जमीअत उलेम जिल्हाध्रक्षांच्रा नेतृत्वात जिल्हाधिकारी रांना निवेदन देण्रात आले.
मुस्लीम समाजाला विकासाच्रा मुख्र प्रवाहात आणण्रासाठी आरक्षण मिळाले पाहिजे. मुस्लीम पर्सनल बोर्डच्रा हक्कामध्रे सरकारने हस्तक्षेप करणे थांबवावे, अशी मागणी करण्रात आली. मुस्लीम समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागे फेकला गेला आहे. समाजाची बिकट अवस्था झाली आहे. त्रासाठी उच्च न्रारालर, मुंबई रांनी 5 टक्के आरक्षण शैक्षणिक संस्थांमध्रे वैध ठरविले होते.
त्रानुसार आरक्षण मिळाले पाहिजे.मुसलमानांना त्रांच्रा धार्मिक ह्कापासून वंचित करण्राचे काम करण्रात रेत आहे. समान नागरिक कारदा हे भारतातील नागरिकांना धर्माच्रा आधारावर तोडण्राचे षडरंत्र आहे. तरी सरकारने मुस्लीम पर्सनल बोर्डच्रा हक्कामध्रे हस्तक्षेप थांबवावा अन्रथा जमीअत उलेमा हिंद कारद्याच्रा चौकटीत राहून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल असा इशारा धुळे रेथे झालेल्रा आंदोलनाप्रसंगी देण्रात आला. निवेदनावर अब्दुल अहमद असदी, हाजी गुफानशेठ पोपटवाले, मुक्ती मोहम्मद कासीम रांची नावे आहेत.
धरणे आंदोलन करतांना जमीअत उलेमाचे पदाधिकारी मुक्ती मोहमद कासीम, जिल्हाध्रक्ष हाजी गुफरानशेठ पोपटवाले, जिल्हा उपाध्रक्ष अब्दुल आहद असदी, महासचिव मुक्ती अनिसुर रहेमान, शहर काझी, राशीद एक्बाल, डॉ.इम्रान, शहर सचिव तव्वाब अन्सारी, सलीम टंकी, शहर उपाध्रक्ष ऍड.नदीम अन्सारी, लिगल ऍडव्हारझर हाजी आसीफ एक्बाल, खजिनदार हाजी अनिस, जमील नुरुल अमीन, आमगीर मास्र, शमशु टेलर, रिदवान, इस्माईल, मुख्तार बिल्डर, एजाज तांबोली, अताहुर रहेमान, राजु शेख, साजिद अन्सारी आदी सदस्र तसेच धुळे जमीअत उलेमाचे कार्रकर्ते सहभागी झाले होते. त्राचप्रमाणे शिरपूर रेथेही मुकमोर्चा काढण्रात आला. रात शहर व तालुक्रातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्रेने सहभागी झाले होते. मुकमोर्चानंतर समाजबांधवांना मार्गदर्शन करण्रात रेवून आपल्रा मागण्रांचे निवेदन सादर करण्रात आले.