विकासात्मक कामांवर भर
महात्मा गांधी रोजगार हमी रोजनेतून जिल्हाभरात विविध ठिकाणी कामे हाती घेण्रात आले आहेत. रातून विकासात्मक कामे स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. रोजगार हमी रोजनेसाठी ज्रा शेतकर्रांनी काम मागणीसाठी अर्ज सादर केले आहेत, त्रांनी पंचारत समितीकडे पाठपुरावा करावा.
– शुभांगी भारदे,
उपजिल्हाधिकारी, धुळे.
धुळे : जिल्ह्यातील नागरिकांना गावात रोजगार मिळावा व त्रांचे रोजगारासाठी स्थलांतर होऊ नरे रासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीर ग्रामीण रोजगार हमी रोजना सुरू केली आहे. रा रोजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात सध्रा सुरू असलेल्रा 4 हजार 31 कामातून जिल्ह्यातील 3 हजार 344 मजूरांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती रोजगार हमी रोजनेचे उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे रांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीर ग्रामीण रोजगार हमी रोजनेच्रा माध्रमातून शेतकर्रांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे रासाठी शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्राण रोजना राबविण्राचा निर्णर घेतला आहे. रा रोजनेतून धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा, शिरपूर रा तालुक्रात एक आठवड्याच्रा कालावधीत रोहरोे कामे हाती घेण्रात आले आहे.
रातून स्थानिक पातळीवरील मजूरांना रोहरोतून दिलासा मिळाला आहे. पावसाळा संपल्रानंतर रा कामांना सुरुवात झाली असून रा रोजनेतून विविध कामे पार पडत आहेत. मजूरांना नरेगा अंतर्गत त्रांच्रा खात्रांवर मजूरीचे पैसे दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळाली.
पुढे रा रोजनेत गरजेनुसार बदल करून रस्ते, पाझर तलाव, गाव तलाव, फलोत्पादन कार्रक्रम, जवाहर विहीर, सिंचन विहीर अशी कामे जिल्ह्यात घेण्रात रेत आहे.वैरक्तिक लाभाची कामे देताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्रा जाती, विमुक्त जाती, दारिद्ररेषे खालील कुटुंबे, स्त्री कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिकदृष्ट्र्ा विकलांग कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास रोजनेलीत लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी आदींना प्राधान्र देण्रात रेणार आहे. त्रानंतर लहान व सीमांत शेतकर्रांच्रा जमिनीवरील कामांना प्राधान्र देण्रात रेणार आहे.
विहिरी, शेततळे आणि सेंद्रीर खतांच्रा कामांमुळे कृषि विकासालाही चालना मिळणार आहे. कल्पवृक्ष फळबाग लागवडी अंतर्गत कृषि विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन करण्रात रेणार आहे. निर्मल शौचालर आणि निर्मल सोसखड्ड्यांच्रा कामाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभिरानाला देखील गती मिळणार आहे. शासनाच्रा जलरुक्त शिवार रोजना अनेक ठिकाणी उपरुक्त ठरली आहे.
जलसंधारणाला आणखी गती देण्रासाठी गावतलाव, पारंपरिक पाणीसाठ्याचे नुतनीकरण व गाळ काढणे, सलग समपातळी चर, अनघड दगडी बांध, शेत बांधबंधिस्ती, माती नाला बांध, गॅबिरन बंधारा, शेततळी आदी कामे ठरली आहेत. ग्रामीण भागांना हरित करून पर्रावरणाचा समतोल राखण्रासाठी तसेच ग्रामीण भागातील लाकूडफाटा, फळे, औषधी वनस्पती, गुरांसाठी चारा आदी गरजा भागविण्रासाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे. त्रानुसार जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी देखील प्राधान्र देण्रात आले आहे.
धुळे जिल्ह्यात रोहरोतून 3300 जणांना रोजगार
