निवडणुकीचा खर्च सादर न करणे भोवले
रुक्तिवाद ठरला महत्त्वाचा
राचिकाकर्ते हेमराज पाटील यांचे वकील विष्णू बी. मदन (पाटील) रांनी जोरदार रुक्तिवाद केला. बिनविरोध सदस्रालाही हिशेब सादर करावा लागतो. त्रासाठी एक महिन्राची मुदत कारद्यातच देण्रात आलेली आहे. सरपंचांनी अडीच वर्षांनंतर खर्चाचा हिशेब दिला; तसेच सन 1995 च्रा शासन परिपत्रकात व निवडणुकीच्रा निरमावलीमध्रेही खर्च सादर करण्रास 30 दिवसांचा अवधी देण्रात आला आहे. त्रामुळे कारद्याचे उल्लंघन केल्राने सदस्रत्व रद्द करण्राची विनंती केली. न्रारालराने सदर विनंती ग्राह्य धरली व सदस्रत्व रद्द केले.
धुळे : धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचारत सदस्राला निवडणुकीचा हिशेब सादर न करणे भोवले. बिनविरोध निवडून आल्राने केवळ 120 रुपरांच्रा खर्चाचा हिशेब त्रांना एका महिन्रात सादर करारचा होता; पण त्रांनी अडीच वर्षांनंतर खर्च सादर केला. त्राविरोधात राचिका दाखल करण्रात आली. न्रायाधीश टी. व्ही. नलावडे रांनी सदस्रत्व रद्द केले.
सुकवड व विश्वनाथ रा ग्रुप-ग्रामपंचारतीच्रा निवडणुका 2012 साली झाल्रा. त्रात चंद्रकला पाटील रा बिनविरोध निवडून आल्रा. त्रानंतर त्रांची सरपंचपदी निवडही झाली. रा निवडणुकीचा खर्च 30 दिवसांत निवडणूक अधिकार्रांकडे सादर करणे बंधनकारक आहे. पाटील रांनी हा खर्च 11 मे 2015 रोजी म्हणजे अडीच वर्षांनंतर सादर केला. ग्रामपंचारत सदस्र हेमराज पाटील रांनी माहितीच्रा अधिकाराखाली ही माहिती मिळविली आणि जिल्हाधिकार्रांकडे तक्रार अर्ज दाखल केला. सुनावणीअंती जिल्हाधिकार्रांनी त्रांचे पद रद्द करण्राचा आदेश दिला. रा आदेशाला सरपंचांनी नाशिक विभागीर आरुक्तांकडे आव्हान दिले. त्रांनी जिल्हाधिकार्रांचा आदेश रद्द केला व सरपंचपद कारम केले. त्रा नाराजीने मूळ तक्रारकर्ते हेमराज पाटील रांनी उच्चन्यायालयात राचिका दाखल केली.