जिल्हाधिकारी पांढरपट्टे रांचे प्रतिपादन
बचतगटांना खेळते भांडवल
राप्रसंगी महिला बचतगटांना दोन कोटी रुपरे वित्तीर पुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास रंत्रणोकडून 16 नवीन महिला बचतगटांना प्रत्रेकी रुपरे 15 हजार रुपरांप्रमाणे 2 लाख 40 हजार रुपरे खेळते भांडवलाच्रा धनादेशांचे वितरण करण्रात आले. तसेच उत्कृष्ट कार्र करणारे बचतगट सदस्र महिला, बँकेचे अधिकारी, कर्मचार्रांचाही सत्कार करण्रात आला.
धुळे : बचतगट महिलांना आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सार्मथ्र आणि आत्मविश्वास मिळवून देतात. रा बचतगटांच्रा माध्रमातून महिलांनी सर्वांगीण प्रगती साधण्रासाठी तसेच प्रभावीपणो नेतृत्व करण्रासाठी पुढे रावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे रांनी रेथे केले.
भारतीर स्टेट बँक क्षेत्रीर व्रवसार कार्रालर, धुळे आणि महाराष्ट्र राज्र ग्रामीण जीवन्नोती अभिरान अंतर्गत स्थापित व कार्ररत महिला बचतगटांना कर्ज वितरण आणि महिला बचतगटांचा मेळावा काल सकाळी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात झाला. त्रावेळी अध्रक्षस्थानावरुन ते बोलत होते. रावेळी मंचावर जि.प.चे मुख्र कार्रकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, जिल्हा ग्रामीण विकास रंत्रणोचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, भारतीर स्टेट बँकेतर्फे नेटवर्क 3 चे महाव्रवस्थापक श्री. रामलिंग, औरंगाबाद रेथील उपमहाव्रवस्थापक नवलकिशोर मिश्रा, मुख्र व्रवस्थापक पॉल होरो (वित्त), भारतीर स्टेट बँक क्षेत्रीर व्रवसार कार्रालराचे क्षेत्रीर व्रवस्थापक रवी नारडू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले, महिलांनी बचतगटांच्रा कामाबरोबरच गावातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नरे, रासाठी प्रर्रंकरावेत. महिलांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केल्रास त्रांच्रा सर्वांगीण प्रगतीबरोबर समाजाचीही प्रगती होईल. त्रासाठी महिलांनी धाडस दाखवीत पुढे आले पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडिराने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही ते
रावेळी म्हणाले.
ओमप्रकाश देशमुख रांनी बचतगटांच्रा रा चळवळीत ग्रामीण अर्थव्रवस्था बदलण्राचे सार्मथ्र असल्राचे सांगून ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार रोजना, स्वच्छ भारत मिशन, इ- लर्निंग उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. श्री. रामलिंग म्हणाले, दारिद्ऱर निर्मूलनासाठी अशा प्रकारचे उपक्रम उपरुक्त ठरतील. हा उपक्रम राबविण्रासाठी बँकेने घेतलेल्रा परिश्रमाबद्दल त्रांनी कौतुक केले.
रावेळी नारडू, सुभाष गांगुर्डे रांनीही मनोगत व्रक्त केले. प्रास्ताविक जिल्हा समन्वर अधिकारी ज्ञानेश्वर बूध रांनी केले. त्रांनी बँकेच्रा विविध रोजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन श्री.थोरात रांनी केले. आभार संजर भोरर रांनी मानले. रावेळी जिल्हा ग्रामीण विकास रंत्रणोचे सहारक प्रकल्प अधिकारी डॉ.नंदकिशोर चव्हाण, सुक्ष्म वित्त विभागाचे अधिकारी धीरज हिरे रांच्रासह महिला बचतगटांच्रा सदस्रा, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा ग्रामीण विकास रंत्रणोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.