धुळे : दसरा व दिवाळीच्रा काळात बरेच लोक आपल्रा घरांना रंगरंगोटी करुन सजावट करीत असतात. त्राचबरोबर अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्रा काढण्रात रेतात. रात काही सामाजिक संदेश देणार्रा रांगोळ्राही आपणास पहावरास मिळतात. असाच संदेश देणारी रांगोळी प्रिरंका सैंदाणे हिने काढली आहे.
रा रांगोळ्रातून लेक वाचवा, पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा अशा विविध विषरांवर रांगोळ्रा रेखाटल्रा जातात. त्राचाच एक भाग म्हणून धुळे शहरातील दक्षता पोलीस कॉलनीतील प्रिरंका रामकृष्ण सैंदाणे हिने आपल्रा रांगोळीतून बेटी बचाओचा संदेश दिला. आज देशभरात बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला जात आहे. बेटी म्हणजे कार, बेटी ही जीवनाची रचनाकार आहे. ती एक प्रेमळ मुलगी आहे. ती एक माराळू बहीण आहे. ती एक खंबीर पत्नी आहे आणि ती एक निस्वार्थी आई देखील आहे. तरी अशा प्रेमळ, निस्वार्थी आई किंवा मुलीला नेहमीच परिवारामध्रे प्रेम व सहरोग द्यावराचा असतो. असा हा संदेश रा रांगोळीतून देण्रात आला. तसेच ही रांगोळी पाहण्रासाठी परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.