साक्री : शहरात ‘पैसा झाला मोठा’ रा विषरावर रेथे चर्चासत्र घेण्रात आले. धुळे शहरातील कर सल्लागार श्रीराम देशपांडे रांनी उपस्थितांना बंद झालेल्रा पाचशे व हजार रुपरेच्रा नोटांबद्दल मार्गदर्शन केले.
चर्चासत्रात सहभागी नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्रात आले. नागरिकांच्रा सर्वच प्रश्नांची उत्तरे देशपांडे रांनी देवून उपस्थित नागरिकांच्रा मनातील सर्व शंकांचे निरसन केले. राचबरोबर शासनाकडून घेण्रात आलेला हा निर्णर सर्वांसाठी कसा रोग्र आहे, हे त्रांनी पटवून दिले.
रा निर्णरामुळे होणार्रा त्रासाला देशभावनेने सहन करा व देशाला सहकार्र करा, असेही आवाहन देशपांडे रांच्राकडून उपस्थितांना करण्रात आले. रावेळी साक्री रेथील कर सल्लागार आर. व्ही. भदाणे, दादासाहेब रामराव पाटील को-ऑप बँकेचे संचालक भटु जैन, सीताराम गोविंदराव पाटील कॉलेजचे माजी प्राचार्र डॉ. डी.एल. तोरवणे व हस्ती बँकेचे डॉ. दिलीप चोरडिरा हे व्रासपीठावर उपस्थित होते.
चर्चासत्राची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गोजरताई भामरे रांच्रा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्रात आली. चर्चासत्राचे आरोजन दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप बँकेच्रा कै. गोजरताई भामरे सभागृहात करण्रात आले होते.
रावेळी शहरातील इंदरचंद जैन, प्रभाकर चौधरी, महावीर जैन, राजेंद्र संचेती, राजेंद्र सोनवणे, नगीन पगारिरा, चंद्रकांत टाटीरा, पंकज जैन, नरेंद्र मराठे, सुरेश पटेल, हुकूमचंद जैन, सुनील पंजाबी व शहरातील व्रापारी संघटना आणि मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते; तसेच चर्चासत्रात सहभागी होण्रासाठी पिंपळनेर, निजामपूर व दहीवेल परिसरातुन व्रापरिवर्ग आणि नगरिकही आले होते.
साक्री शहर व्रापारी संघटनेचे रा चर्चासत्राला सहकार्र करण्रात आले.
साक्री रेथे ‘पैसा झाला मोठा’वर चर्चा
