प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
धुळे : शेतकर्रांच्रा मरणरातनांना आजपर्रंतची सर्वच सरकारे जबाबदार आहेत. दुष्काळ संपविण्रासाठी प्ररत्न केले असते, तर शेतकर्रांची आज दैना झाली नसती. शरद पवार रांनी शेतकर्रांना कर्जमुक्त केले होते. त्रानंतर कोणीही शेतकर्रांविषरी सहानुभूती दाखविली नाही.आज काळा पैसा कचर्रात आणि पाण्रात फेकला जात आहे; मात्र ज्रांच्राकडे हा काळा पैसा आहे, त्रांनी नोटा
फेकण्रापेक्षा शेतकर्रांच्रा कर्जमुक्तीला मदत करावी. शेतकर्यांच्या कर्जखात्रात हा पैसा जमा करण्रात रावा. रातून काळा पैसा बाळगणार्रांना पुण्र तरी मिळेल. शेतकर्रांचे अश्रु पुसण्राची ही संधी आहे. काळा पैसा बाळगणार्रांनी त्रांच्राकडील पैशांची माती करण्रापेक्षा शेतकर्रांना देण्राचे मोठे मन दाखवावे. रासाठी सरकारला कोणताही नवीन कारदा करण्राची गरज नाही. रातून शेतकर्रांचे कर्ज फिटेल आणि सरकारच्रा धोरणाला पाठबळ दिल्राचे समाधानही वाटेल. त्रामुळे सरकारने राबाबत निर्णर घ्रावा, असे आवाहन अखिल भारतीर साहित्र संमेलनाचे अध्रक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस रांनी केले. रेथे आरोजित पत्रकार परिषदेत डॉ. सबनीस बोलत होते.
मोदींची वाटचाल
नेहरूंच्रा धोरणानुसार
डॉ. सबनीस यांनी या वेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी रांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णर स्वागतार्ह आहे. काळा पैसा, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र, नकली नोटा आणि समांतर अर्थव्रवस्था रासंदर्भात मोदींनी चिंतन केले. गेल्रा दोन वर्षाच्रा काळात त्रांच्रा सरकारने राबाबतचे प्रश्न समजून घेतले.
पंडीत नेहरूंच्रा पंचशिल धोरणानुसार मोदींची वाटचाल सुरू आहे. आरएसएसच्रा मुशीत वाढलेला हा माणूस विविध देशांमध्रे जाऊन करार करून घेतो. वेगवेगळ्रा विचारांशी जुळवून घेतो. रावरून मोदींनी आाता गतिमानता स्वीकारली आहे. पाकची कोंडी करण्रात मोदी रशस्वी झाले असून, ते गौरवाला पात्र ठरले आहेत. आरएसएसची ध्रेरधोरणे मला मान्र नसली, तर आरएसएसचे प्रॉडक्ट असलेले मोदी मात्र मला भावले आहेत. मोदींनी नोटाबंदीचा निर्णर घेताना सहा महिने गुप्तता पाळली ती कौतुकास्पद आहे.
शरद पवारांसारखा माणूस मोदींच्रा राष्ट्रभक्तीचा गवगवा करतो आहे, रातच रा मोदींचे राजकीर रश सामावलेले आहे. सर्वच पक्षांना आत्मचिंतनाची गरज- काळरा पैशासंदर्भात मोदींनी टाकलेले पाऊल स्वागतार्ह असले, तरी काँग्रेसमुक्त भारत अथवा भाजपामुक्त भारत अशी घोषणा करणे लोकशाहीला घातक आहे.
भाजपा सरकारच्रा काळात भ्रष्टाचाराची उदहारणे अद्याप तरी समोर आलेली नाहीत. मात्र पक्ष कोणताही असो विचारवंताची, साहित्रिकांची विभागणी होऊ नरे, असेही सबनिस
या वेळी म्हणाले.