चिकसे : साक्री तालुक्यातील दातर्ती येथे सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. परतीच्या पावसात खराब झाल्यानंतर उरलेला चांगला कांदा शेतातून काढण्याच्या कामासह सध्या शेतकरी वर्ग बाजरी, सोयाबीन, मक... Read more
धुळे : पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार यापुढील काळात कॅशलेस व्यवहारासाठी जिल्हा बँक चालू महिन्यात एटीएम सेवा कार्यान्वित करीत आहे. त्यानुसार बँक ठेवीदारांना रूपे डेबीट का... Read more
धुळे : येथील जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर मैत्रेय समूहाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका वर्षा मधुसुदन सत्पाळकर यांना धुळे ग्राहक न्यायालयाने हजर राहण्यासाठी नोटीस जारी के... Read more
निजामपूर : येथील गोकूळदास गुजराथी सहकारी पतसंस्थेतर्फे माजी अध्यक्ष संजय गोकूळदास शाह त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त निजामपूर येथील अमरधामधे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे गुजराथी प... Read more
धुळे : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा रोजना लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांना लागू असून, कर्ज घेणार्रा शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांना... Read more
आ. अनिल गोटे : पांझरेवर होणार ब्रिजकम बंधारा रस्यांचे होणार काम शहरातील रहदारीच्या समस्येवर तोडगा म्हणून पांझरा नदीलगत समांतर प्रत्येकी साडेपाच किलोमीटरच्या रस्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. य... Read more
धुळे : मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारतानाच धुळे-नाशिक देखील रेल्वेमार्गाने जोडण्याचा निश्चय केंद्रीय रस्ते, परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. केंद्रीय संरक्षण राज... Read more
धुळे : जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील एकूण 596 खरीप गावे व 80 रब्बी गावे असे एकूण 676 गावांची सुधारीत हंगामी आणेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 351 गावांची आणेवारी 50 पैसे व त्यापेक्... Read more
धुळे : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले आहेत. कृषी क्षेत्राला नोटबंदीच्या निर्णयामुळे स... Read more
धुळे : शेतकऱ्यांच्या मरणयातनांना आजपर्रंतची सर्वच सरकारे जबाबदार आहेत. दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केले असते, तर शेतकऱ्यांची आज दैना झाली नसती. शरद पवार रांनी शेतऱ्यांना कर्जमुक्त क... Read more