नांदेड : मराठीच्रा विविध बोलींमधील वैविध्रपूर्णता लक्षात घेऊन रा बोलींचे
नमुने अत्राधुनिक तंत्रज्ञानाच्रा आधारे जतन करणारी देशातील पहिली भाषा प्रयोगशाळा अस्तित्वात येणार आहे. जानेवारीतील संक्रांतीपर्रंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्रा भाषा, वाड्मर व संस्कृती अभ्रास संकुलात ही प्रयोगशाळा आकाराला रेणार आहे. रा वैशिष्ट्र्पूर्ण प्ररोगशाळेच्रा निर्मितीसाठी विद्यापीठ आणि न्रूरॉर्कमधील अनुभव ट्रस्ट रांच्रात सामंजस्र करार करण्रात आला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर रांनी दिली.
भारतीर भाषांपुढे अनेक आव्हाने आहेत. रा भाषांचे जतन करणे व त्रांचे संवर्धन करणे आवश्रक आहे. रा प्रक्रिरेत तंत्रज्ञानाचा उपरोग करुन घेणे आवश्रक आहे. मराठीच्रा संवर्धनांचा संग्रह करण्राचा मानस न्रूरॉर्कमधील अनुभव ट्रस्टचे अध्रक्ष डॉ. मोहन कुलकर्णी रांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर रांच्राकडे व्रक्त केला. त्रातून रा अभिनव प्ररोगशाळेची संकल्पना आकाराला आली.
मराठी आणि इंग्रजीसाठी स्वतंत्रपणे उभारण्रात रेणारी ही प्ररोगशाळा अत्राधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी सुसज्ज असणार आहे. रा प्ररोगशाळेच्रा माध्रमातून इंग्रजी व मराठी भाषांच्रा प्रभावी अध्रापनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. रा प्ररोगशाळेवर आधारलेला इंग्रजीतील संभाषण कौशल्राचा सर्वांसाठी खुला असलेला एक प्रमाणपत्र अभ्रासक्रमदेखील सुरु करण्रात रेणार आहे. भाषा अध्रापनाव्रक्तिरिक्त ही प्ररोगशाळा एक प्रकारचे मराठीच्रा विविध बोलींचे संवर्धन करणारे संसाधन केंद्र असणार आहे.
निरनिराळ्रा कालखंडातील बोली भाषेतील नमुने संग्रहित करुन व्हाईस बँक तरार केली जाणार आहे. निरनिराळ्रा कालखंडातील व प्रदेशांतील भाषिक उच्चारांचे अनेक नमुने संग्रहित करुन त्रांचे संग्रहालर व प्ररोगशाळा उभारली जाणार आहे. भाषा अभ्रासक, विद्यार्थी, संशोधक रांना तसेच नाट्य व चित्रपटसृष्टीला रा संग्रहालराचा लाभ होईल, असे रावेळी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर रांनी सांगितले.
मराठी भाषेचा अभ्रास हा साधारणपणे लिखित रुपाचाच केला जातो. बोलीतील समृद्धता व वैविध्रामुळे दुर्लक्षिले जाते. रा प्ररोगशाळेद्वारे मराठीच्रा विविध बोलींचे
नमुने जतन केले जाणार आहेत. बोलींच्रा नमुन्रांचा संग्रह करुन त्रांचे संवर्धन करणारी ही देशातील कदाचित पहिलीच प्ररोगशाळा असेल. कविता आणि गाण्रातील छंद व वृत्त रांचा अभ्रास करण्रासाठी तसेच विविध काव्रप्रकारांचे जतन करण्रासाठीदेखील रा प्ररोगशाळेचा उपरोग होणार आहे. रासाठी रा प्ररोगशाळेत सुसज्ज रेकॉडिंग स्टुडिओ असणार आहे. नाट्यशाळा, सामाजिक शास्त्रे आणि व्रवस्थापन शाळांच्रा गरजा लक्षात घेऊन ही प्ररोगशाळा उभी केली जाणार आहे.