रामपूर (उत्तर प्रदेश) – उरी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेल्या “सर्जिकल स्ट्राईक‘चा व्हिडिओ सार्वजनिक करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी व्यक्त केल्या आहेत.